Maharashtra Politics : “काँग्रेसने आपला स्वाभिमान कधीच गहाण टाकला आहे…” राधाकृष्ण विखे पाटील यांची घनाघाती टीका…
शिर्डी,अहमदनगर : “महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला नगण्य स्थान होते.फक्त अर्थप्राप्तीसाठी काँग्रेसचे मंत्री महाविकास आघाडीमध्ये होते. काँग्रेसने आपला स्वाभिमान कधीच गहाण टाकला आहे. काँग्रेसला राज्यात पूर्णपणे अनुलिखित करण्यात आले होते.”अशी घडाघाती टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज शिर्डीमध्ये साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी