Pune News : यावर्षीही रंगणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि गुरुजी तालीम मंडळाच्या दहीहंडीचा थरार

Posted by - September 6, 2023

पुणे : श्रीमंत भाउसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि गुरुजी तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीही भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या दहीहंडी महोत्सवाला प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल, अभिनेते प्रविण तरडे, ईशान्य महेश्वरी, भारतीय क्रिकेटर केदार जाधव, डीजे तपेश्वरी, डिजे अखिल तालरेजा ही कलाकार मंडळी उपस्थित राहणार आहेत. कोरोना महामारीचे संकट दूर होऊन सरकारने निर्बंधमुक्त

Share This News