पुण्यात मानाच्या गणपतींविरोधात कायदेशीर लढाई ; ॲड. असीम सरोदेंमार्फत उच्च न्यायालयात याचिका

Posted by - August 30, 2022

पुणे : विसर्जन मिरवणुकांच्या वेळी पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरून प्रथम मानाचे पाच गणपती मंडळच जातील व त्यानंतरच इतरांनी जावे हा रूढी-परंपरा व प्रथेचा भाग म्हणजे कायदा नाही व त्यामुळे इतर लहान गणपती मंडळांना विसर्जनासाठी लक्ष्मी रस्ता वापरण्यावर असणारी बंधने म्हणजे बेकायदेशीरता व संविधानातील कलम १९ नुसार असलेल्या संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे असा आरोप करणारी याचिका बढाई

Share This News