दत्तात्रेय जयंती 2022 : श्री दत्तजयंतीचे महत्व, दत्तात्रेय बीज मंत्र, गुरुचरित्र वाचन सप्ताह समाप्ती, पौर्णिमा तिथी वाचा सविस्तर माहिती
दत्तात्रेय जयंती 2022 : दत्तजयंती ही हिंदू पंचांगात असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला साजरी केली जाते. हा दिवस म्हणजे भगवान दतात्रेय यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. देशभरातील आणि विशेषतः महाराष्ट्रात हिंदू दिनदर्शिकेनुसार (डिसेंबर/जानेवारी) मार्गशीर्ष (अग्रहायण) महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. दत्त संंप्रदाय दत्तजयंती उत्सव रायपाटण (तालुका राजापूर) दत्तात्रेयांनी दीनदलितांची सेवा करण्याचे व