CRIME NEWS : जेवणात मीठ जास्त पडलं म्हणून ठार मारलं! आचाऱ्याच्या खूनप्रकरणी ढाबाचालक भावंडांना अटक

Posted by - December 9, 2022

पिंपरी-चिंचवड : जेवणात मीठ जास्त पडल्याच्या किरकोळ कारणावरून ढाबा चालकानं आपल्या आचाऱ्याचा खून केला. पिंपरी-चिंचवड मधील चाकण पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या शेल पिंपळगाव येथे ही घटना घडली. प्रसेनजीत गोराई, असं खून झालेल्या आचाऱ्याचं नाव असून तो मूळचा पश्चिम बंगालचा राहणारा होता. प्रसेनजीत गोराई हा शेल पिंपळगाव येथील ओंकार ढाबा या ठिकाणी आचारी म्हणून कामास होता.

Share This News