पुण्यात विकृतीचा कळस : प्रमोशनसाठी बॉस सोबत संबंध ठेवायला सांगत होता पती; सासू, दीर आणि पतीच्या विरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : एक गंभीर प्रकरण पुण्यातून उघडकीस येत आहे. एका 42 वर्षे महिलेने आपल्या पती आणि सासरकडच्यांविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. प्रमोशन मिळावे यासाठी पतीने बॉस सोबत संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याचा गंभीर आरोप या महिलेने केला. मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, या 42 वर्षीय महिलेचे 2003 मध्ये नंदनगर येथील अमित छाब्रा याच्यासोबत विवाह झाला होता. या