Chhatrapati Sambhajinagar : जिवलग मित्रांचं जेवण ठरलं अखेरचं ! रस्ते अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मित्रांचा अपघातात मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा भीषण अपघात (Chhatrapati Sambhajinagar) जालना रोड सुंदरवाडी या ठिकाणी सोमवार दि. 24 जुलै रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघाताची माहिती मिळताच तिन्ही मित्रांच्या नातेवाईकांनी तातडीने