Pune News

Pune News : पुणे पोलिसांनी गुडलक कॅफेजवळ पाच कोटीं किंमतीची व्हेल माशाची उलटी केली जप्त

Posted by - September 3, 2023

पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या (Pune News) घटनांमध्ये रोज वाढ होताना दिसत आहे. आज पुणे पोलिसांनी (Pune News) मोठी कारवाई करत गुडलक कॅफेच्या मागे व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास डेक्कन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. या व्हेल माशाच्या उलटीची किंमत तब्बल पाच कोटी रुपये आहे. पुण्यातील गुडलक कॅफे हा फर्ग्यूसन रस्त्यावर आहे. या रस्त्यावर मोठी

Share This News