Gujarat Assembly Elections : क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाची बायको रीबाका जाडेजा निवडणुकीच्या रिंगणात
गुजरात : गुजरात विधानसभेची निवडणूक डिसेंबरमध्ये पार पडणार आहे. या निवडणुकीमध्ये क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याची बायको देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळते आहे. नुकतीच भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये रिबाका जडेजा यांना जामनगर मधून उमेदवारी देण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे. Cricketer Ravindrasinh Jadeja's wife Rivaba Jadeja to contest from Jamnagar North