केंद्रातील सत्तेच्या दहशतीवर राज्यातील प्रकल्प पळवणे ही गुजरात मॅाडेलची पोलखोल’…! काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

Posted by - October 31, 2022

पुणे : ‘गुजरात मॅाडेल’चा प्रचार व प्रसार करून २०१४ मध्ये केंद्रात आलेल्या मोदी-शहांच्या गुजरातला अखेर केंद्रातील सत्तेच्या दहशतीवर महाराष्ट्रातील प्रकल्प पळवण्याची वेळ येणे हीच गुजरात विकास मॅाडेलची पोलखोल असून, भाजपचा खोटारडेपणा ऊघडा झाल्याची घणाघाती टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी राज्यातील प्रकल्प गुजरातला जाण्याच्या पार्श्वभुमिवर केली..! वास्तविक भाजपने २०१४ च्या लेकसभा निवडणूकीत तत्कालीन गुजरात

Share This News