Akola News : पोलिसांनी धिंड काढलेल्या ‘त्या’ गुंडाचा भाजपमध्ये प्रवेश
अकोला : राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. भ्रष्टाचाराचे आरोप असणारे भाजपमध्ये गेल्यास (Akola News) पवित्र होतात, अशी टीका विरोधकांकडून अनेकदा केली जाते. नेते तर पवित्र होतात आता तर गुंडानीदेखील भाजपमध्ये प्रवेश करायला सुरुवात केली आहे. अलीकडेच अकोल्यात (Akola News) कुख्यात गुंड अजय उर्फ अज्जू ठाकूरने रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेश सरचिटणीस आणि