Sunil Mane : सुनील माने यांचा भाजपाला रामराम
पुणे : भाजपाचे पुणे शहरातील नेते आणि माजी चिटणीस सुनील माने (Sunil Mane) यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वचा राजीनामा दिला आहे. फेसबुक पोस्ट करत माने यांनी ही माहिती दिली आहे. सुनील माने हे पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू म्हणून ओळखले जात होते. लवकरच आपली पुढील भूमिका स्पष्ट करू असं माने यांनी म्हटलं