Girish Chaudhary Bail : एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना जामीन मंजूर
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना (Girish Chaudhary Bail) अखेर सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांना (Girish Chaudhary Bail) मनी लॉनड्रिंगच्या गुन्हयात ईडीकडून अटक करण्यात आली होती. पुणे एमआयडीसी भूखंड घोटाळाप्रकरणी गिरीश चौधरी हे दीड वर्षांपासून ईडीच्या ताब्यात होते. Jalgaon News : खडसे-गुलाबराव पाटील यांच्यातील ‘तो’ वाद 4