Hyderabad News : गिझर सुरू ठेवून दिवाळीच्या शॉपिंगसाठी जाणे कुटुंबाला पडले महागात
हैदराबाद : वृत्तससंस्था – हैदराबादमधून (Hyderabad News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये गिझर सुरू ठेवून दिवाळीच्या शॉपिंगला जाणे एका कुटूंबाला चांगलेच महागात पडले आहे. गिझर सुरू ठेवल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन सोसायटीत आग लागली. या आगीत दोन खोल्या जळून खाक झाल्या आहेत. अद्याप तरी यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे समोर आलेले नाही. एक कुटुंब दिवाळीच्या खरेदीसाठी