RAIN UPDATE : मुठा नदीत विसर्ग वाढवला ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Posted by - September 13, 2022

पुणे : गणेश विसर्जनानंतर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला.अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील घाट परिसरात अजूनही संततधार सुरूच असल्याने परिसरातील धरणांतील पाणी पातळी जलद गतीने वाढलीये. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला व पानशेत धरण पूर्ण क्षमतेने १००% भरली आहेत. धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात सतत वाढ होत आहे. त्यामुळे येत्या दोन तासांत मुठा

Share This News