MARATHI RECIPE : पौष्टिक ‘मेथीचे पराठे’ बनवण्याची सोपी पद्धत
साहित्य : 2 कप गव्हाचे पीठ, 1 कप मेथी (150-200 ग्राम), ४-५ बारीक चिरलेला लसूण, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, तेल, मीठ चवीनुसार, पराठा बेक करण्यासाठी 3-4 चमचे तेल किंवा तूप. कृती : मेथीची पाने निवडून स्वछ धुऊन घ्या. त्यानंतर बारीक चिरून घ्या. एका बाउलमध्ये 2 कप कणिक घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेली मेथी , लसूण