गव्हाची (भरड) खीर पाककृती : नागपंचमीच्या दिवशी असा बनवा नैवेद्य ; पौष्टिक आणि चविष्ट
पाककृती : हिंदू धर्मशास्त्रानुसार वर्षभरात येणाऱ्या सणांना वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य अर्पण करण्याची पद्धत आहे. यामध्ये आज नागपंचमीच्या निमित्ताने दूध लाह्या आणि गव्हाच्या खिरीचा नैवेद्य अर्पण करण्याची पद्धत आहे. चला तर मग पाहूयात गव्हाची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य … एक पाणी असलेला नारळ , गुळ , गव्हाची भरड , वेलची, जायफळ ,दूध , पाणी कृती : १.