गणेश स्थापना मुहूर्त : उद्या ‘ या ‘ वेळेत करा गणेश स्थापना ; वाचा शुभवेळ

Posted by - August 30, 2022

गणेश स्थापना मुहूर्त : उद्या म्हणजेच 31 ऑगस्ट रोजी घरोघरी तसेच मोठमोठ्या गणेश मंडळांमध्ये गणेश स्थापना केले जाणार आहे. 31 ऑगस्ट रोजी दिवसभर भद्रा योग आहे. तथापि गणेश स्थापनेला भद्रेचा दोष नसून सकाळी 10:30 ते 8 या वेळेमध्ये लाभ वेळ आहे. त्यासह सकाळी 8 ते 9:30 पर्यंत अमृतवेळ आहे . तसेच सकाळी 11 ते दुपारी

Share This News

BREAKING NEWS : गणेश स्थापना आणि विसर्जनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यात दारू दुकाने बंद

Posted by - August 29, 2022

पुणे : गणेश स्थापना आणि विसर्जनाच्या दिवशी जिल्ह्यात दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिनांक 31 ऑगस्ट आणि 9 सप्टेंबर रोजी पूर्ण दिवस जिल्ह्यातील दारू दुकाने बंद राहणार आहेत. 10 तारखेला विसर्जन मिरवणुका संपेपर्यंत महापालिका क्षेत्रातील दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशीही ज्या भागात गणेश विसर्जन असणार त्याभागातील दारू

Share This News