गणेश स्थापना मुहूर्त : उद्या ‘ या ‘ वेळेत करा गणेश स्थापना ; वाचा शुभवेळ
गणेश स्थापना मुहूर्त : उद्या म्हणजेच 31 ऑगस्ट रोजी घरोघरी तसेच मोठमोठ्या गणेश मंडळांमध्ये गणेश स्थापना केले जाणार आहे. 31 ऑगस्ट रोजी दिवसभर भद्रा योग आहे. तथापि गणेश स्थापनेला भद्रेचा दोष नसून सकाळी 10:30 ते 8 या वेळेमध्ये लाभ वेळ आहे. त्यासह सकाळी 8 ते 9:30 पर्यंत अमृतवेळ आहे . तसेच सकाळी 11 ते दुपारी