‘श्रीं’च्या निरोपासाठी पुण्यनगरी सज्ज ! 8 हजार पोलिसांच्या फौजफाट्यासह 1200 सीसीटीव्ही कॅमेरे तैनात
पुणे : उद्या शुक्रवारी अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी पुण्यनगरी सज्ज झाली असून गणेश विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी पुणे पोलिसांकडून संपूर्ण तयारी झाली असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज दिली. शुक्रवारी सकाळपासून 8000 पोलिस कर्मचार्यांच्या तैनातीचं नियोजन करण्यात आलं असून त्याचं नेतृत्व पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि