Ratnagiri News : हृदयद्रावक ! दोन सख्ख्या भावांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri News) देवरुख येथील सप्तलिंगी नदीत दोन सख्खे भाऊ बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये (Ratnagiri News) एका भावाला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतलेला दुसरा भाऊही बुडाला आहे. यातील गणेश उर्फ सागर रामचंद्र झेपले (वय 37 वर्षे) याचा मृतदेह मिळाला आहे. तर भाऊ सचिन झेपले याचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. त्याला शोधण्याचं