Raigad News

Raigad News : फिर्यादीच निघाला खुनी; तपासात समोर आलेली माहिती पाहून पोलिसदेखील झाले शॉक

Posted by - September 7, 2023

रायगड : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. रायगड जिल्ह्यातील (Raigad News) माणगाव तालुक्यात अशीच एक संतापजनक घटना घडली आहे. यामध्ये पतीनेच पत्नीचा खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? मृत शारदा गणेश चव्हाण आणि आरोपी गणेश चव्हाण हे नात्याने पती आणि पत्नी आहेत. मृत शारदाचे दुसऱ्या माणसाबरोबर प्रेम

Share This News