Pune News : पुण्यात जिल्हास्तरीय गणेशोत्सव नियोजन आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार
पुणे : आज पुण्यामध्ये (Pune News) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय गणेशोत्सव नियोजन आढावा बैठक पार पडणार आहे. या (Pune News) बैठकीमध्ये पुणे शहर ,पिंपरी चिंचवड शहर, आणि पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. बैठकीला पुणे शहराचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनय