VIDEO : अजित पवारांची नाना पाटेकर यांच्या पुण्याच्या डोणजे येथील निवासस्थानी भेट ; गणरायाचं घेतलं दर्शन…

Posted by - September 8, 2022

डोणजे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या पुण्याच्या डोणजे येथील निवासस्थानी भेट देऊन गणरायाचं दर्शन घेतलं. अजित पवार यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या पुण्याच्या डोणजे येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी गणरायाचं दर्शन घेत शेतकरी बांधव तसेच सर्व नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. यानिमित्तानं त्यांनी नाना पाटेकर यांच्या फार्म हाऊसच्या परिसरात

Share This News