Ganpati Decoration

Ganpati Decoration : बाप्पासाठी कायपण ! बंगळुरूमध्ये 2 कोटींच्या नोटा आणि 50 लाखांची नाणी वापरून केली गणपतीची सजावट

Posted by - September 19, 2023

बाप्पाच्या आगमनाचा उत्साह आणि जल्लोष आज सर्वत्र दिसून येत आहे. सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. बाप्पाच्या सजावटीत (Ganpati Decoration) सगळ्यात महत्वाचा असतो तो मखर. बाप्पाचा मखर अगदी क्रिएटिव्ह असावा असा प्रत्येकाचाच अट्टाहास असतो. मार्केटमध्ये तुम्हाला बरेच थर्माकॉलचे मखर दिसतील. मात्र कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमधील एका गणपती मंदिरात बाप्पाला चक्क नोटांच्या मखरामध्ये बसवण्यात आले आहे. या गणपती

Share This News