पुणे : श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं विसर्जन संपन्न ; पहा थेट दृश्ये

Posted by - September 10, 2022

पुणे : शुक्रवारी सकाळी १० पासून सुरु झालेल्या विसर्जन मिरवणुका अद्याप देखील सुरु आहेत . सकाळी ९ वाजता श्रीमंत दगडूशेट गणतीचा रथ अलका चौकामध्ये पोहोचला . त्यानंतर पोलीस प्रशासनाने मिरवणूक वेळेत पूर्ण कर्णाचे आदेश मिळाल्यानंतर सक्तीने मिरवणुका पुढे ढकलण्यास सुरुवात केली . श्रीमंत दगडूशेठ गणपतीच विसर्जन पार पडले आहे .पहा थेट दृश्ये … श्रीमंत दगडूशेठ

Share This News