Nanded News

Nanded News : नांदेड हळहळलं ! शेवटपर्यंत साथ निभावली; पतीच्या निधनानंतर पत्नीनेदेखील सोडला जीव

Posted by - September 24, 2023

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded News) एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यामुळे पतीच्या अंत्यसंस्काराची तयारी चालू असतानाच पत्नीनेदेखील आपला जीव सोडला आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील वळग या ठिकाणी ही हृदयद्रावक घटना घडली आहे. पतीच्या निधनानंतर एक दिवसाच्या अंतराने पत्नीचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.या दोघांवर एकाचवेळी

Share This News