World Cup 2023 : रोहित शर्माने रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय फलंदाज
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या भारतात वर्ल्डकप (World Cup 2023) सुरु आहे. यामध्ये टीम इंडिया चांगली कामगिरी करताना दिसत आहे. टीम इंडिया या वर्ल्डकपमध्ये अजूनही अपराजित आहे. त्यांनी आपले सुरुवातीचे पाचही सामने जिंकले आहेत. भारतीय संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात चांगली कामगिरी करत असल्याचा फायदा संघाला होत आहे. फलंदाजीबद्दल बोलायचं गेल्यास