#MAHARASHTRA POLITICS : संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग कारवाई होणार ? उद्या महत्त्वाची बैठक
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला आहे. नऊ तारखेला उद्या याबाबत हक्कभंग समितीची चार वाजता बैठक होणार आहे. विधिमंडळात संजय राऊत यांनी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी त्यांच्यावर एक मार्चला हक्कभंगचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संजय राऊत यांना हक्कभंगची नोटीस पाठवून 48 तासात लेखी म्हणणे मांडणे संदर्भात