Maharashtra Politics : “त्यांना पुन्हा पक्षात स्थान नाही”- त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांचे स्पष्टीकरण
यवतमाळ : शिवसेनेचे तब्बल 40 आमदार घेऊन बंड पुकारलेले एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये अजून देखील इनकमिंग सुरूच आहे. आमदारांसह अनेक खासदार देखील शिंदे गटात सामील होण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान या शिंदे गटामध्ये सामील होण्यासाठी खासदार भावना गवळी यांचे देखील नाव समोर येते आहे, खा. भावना गवळी यांच्यासह आमदार संजय राठोड हे देखील एकनाथ शिंदे यांच्या