आष्टी-अहमदनगर रेल्वे मार्गाची सर्व तयारी पूर्ण ; 23 सप्टेंबरला होणार लोकार्पण
अहमदनगर : आष्टी-अहमदनगर रेल्वेचे संपूर्ण कामकाज पूर्ण झाले आहे. रेल्वेची ट्रायल देखील घेण्यात आली. येत्या 23 सप्टेंबरला आष्टी अहमदनगर रेल्वेचे लोकार्पण होणार आहे. अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली असून , या लोकार्पण सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि भाजप नेते रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहे. त्यासह बीडच्या खासदार प्रीतम मुंडे या देखील उपस्थित राहणार