नारद पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा : वर्चस्व गाजविण्यासाठी नव्हे तर जगाला प्रेरणा देण्यासाठी ; खा. डॉ. सुधांशू त्रिवेदी यांचे प्रतिपादनभारताचा उदय

Posted by - August 20, 2022

पुणे : स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात नव्या भारताचा उदय होत असून भारताचा हा उदय अन्य राष्ट्रांवर वर्चस्व गाजविण्यासाठी नाही तर जगाला प्रेरणा देण्यासाठी होत आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी शनिवारी केले. विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता

Share This News