अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रातील 21 नगरसेवक आणि 2 स्वीकृत नगरसेवकांचा शिंदे गटाला पाठिंबा
मुंबई: शिवसेनेसाठी आणखीन एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रातील 21 नगरसेवक आणि नगरसेविकांसह २ स्वीकृत नगरसेवक हे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वाटेवर निघाले आहेत,अशी माहिती मिळते आहे. या एकूण 23 नगरसेवकांनी कल्याण लोकसभा खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे. यासह