मोठी बातमी : विरोधी पक्षातील महिला आमदार आणि खासदार राज्यपालांच्या भेटीला; त्यानंतर तातडीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनावर दाखल वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - November 14, 2022

मुंबई : नुकतीच महिलांच्या बाबत आक्षेपार्ह विधाने झाल्याने महिला नेत्यांमध्ये सध्या धुसफुस सुरू आहे. राजकारणामध्ये राजकीय कामकाज सोडून महिलांवर अवमानकारक भाषेत केली जाणारी टीका टिप्पणी आणि त्यावर गृह खात्याने कोणतीही न केलेली कारवाई याचा संताप व्यक्त करण्यासाठी आज विरोधी पक्षातील महिला आणि खासदारांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये गृह खात्यावर

Share This News