#PUNE : खडकी, शिवाजीनगर, हडपसर रेल्वे स्थानकांवरून पर्यायी रेल्वे सेवा सुरु करणार : खासदार गिरीश बापट
पुणे : शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथून “पुणे शिवाजीनगर-तळेगाव-लोणावळा लोकल सेवा” आज सुरू करण्यात आली. या सेवेचे खासदार गिरीश बापट यांनी ऑनलाईन उपस्थित राहून उद्घाटन केले. या प्रसंगी आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार सुनील कांबळे, गौरव बापट व इतर पदाधिकारी तसेच रेल्वेचे अधिकारी शिवाजीनगर रेल्वे स्थानक येथे उपस्थित होते. यावेळी बोलताना बापट यांनी सांगितले की पुणे शहरासह