“शरद पवार सगळ्या राजकारण्यांना गुण देतात मी देखील आज गुण घेतला” किरीट सोमय्यांनी केले शरद पवारांचे कौतुक !
पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. पुण्याचे खासदार गिरीश बापट हे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहे. शरद पवार हे गिरीश बापट यांच्या भेटीसाठी जात असतांना भाजपचे खासदार किरीट सोमय्या हे देखील रुग्णालयात पोहचले होते. शरद पवार आल्यानंतर किरीट सोमय्या यांनी शरद पवार