TOP NEWS INF0RMATIVE : जमिनीवर स्वतःच्या मालकीचा हक्क सिध्द करणारे ‘हे’ पुरावे जाणून घ्या
जमीन मग ती शेतजमीन असो की बिगरशेतजमीन.जमिनीच्या मुद्द्यावरून वाद-विवाद होत असल्याचं नेहमी समोर येतं. इतंकच काय तर याच मुद्द्यावरून राज्यभरात लाखो खटले प्रलंबितही आहेत.बऱ्याचदा तर असं होतं की, जमीन कसणारा एक पण प्रत्यक्षात मालक मात्र दुसराच निघतो.त्यामुळे मग जमिनीच्या मालकी हक्काविषयी वाद निर्माण झाल्यास, संबंधित जमीन ही आपल्याच मालकिची आहे, हे सिद्ध करण्यासाठी जमिनीसंबंधीचे काही