Breaking News
- 9:12 PMमंत्रिपदासाठी शिवलेला कोट कामाला आलाच; अखेर भरत गोगावले यांची ‘या’ पदावर लागली वर्णी
- 7:50 PMमहाविकास आघाडीत कोणत्या पक्षांनं सर्वाधिक जागा लढवाव्यात; TOP NEWS मराठीच्या सर्व्हेत कोणत्या पक्षाला मिळाली सर्वाधिक पसंती?
- 7:19 PMविहिरीत कासव दाखवायला नेले अन् तीन शाळकरी मुलांना ढकलून दिले; धक्कादायक घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू
- 7:11 PMजमीन खचली अन् बघता बघता पूर्ण ट्रक गेला जमिनीखाली; पुण्यातील धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
- 5:48 PMकाँग्रेस कोणत्या विभागात किती जागा लढवणार? आकडेवारी आली समोर
Pune News : खराडीत लावणीच्या तालावर महिलांनी धरला ठेका
पुणे (खराडी) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने होम मिनिस्टर आणि महिलांसाठी पारंपारिक लावणीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी लावणीच्या तालावर ठेका धरला. यावेळी सुमारे सातशेहून अधिक महिलांनी सहभाग घेतला. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संयुक्त जयंती महोत्सव संयोजन समितीच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि अभिवादन सभेचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष