#MAHARASHTRA POLITICS : एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे ! शिवसेनेवर अधिकार कुणाचा ? सुप्रीम कोर्टने राखून ठेवला निर्णय

Posted by - February 16, 2023

नवी दिल्ली : गेल्या वर्षी महाराष्ट्रात शिवसेनेच्या फुटीमुळे निर्माण झालेल्या राजकीय संकटाशी संबंधित अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. २०१६ च्या नबाम-रेबिया निकालाच्या पुनर्विचारासाठी या याचिका सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवल्या जातील की नाही, यावर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. नाबाम-रेबिया यांचा निर्णय याचिकाहाताळण्याच्या सभापतींच्या अधिकारांशी संबंधित आहे. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने

Share This News