धक्कादायक : थेट सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांची मोठी आर्थिक फसवणूक; त्यानंतर धमकी देऊन उकळली खंडणी, वाचा सविस्तर प्रकरण
पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. कारण ही फसवणूक सर्वसामान्य व्यक्तीची नाही तर सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांची झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये राजेश पोटे, संदेश पोटे आणि प्रियंका सूर्यवंशी या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी 2015 पासून