Pune Crime News : खळबळजनक ! सिंहगड रोडवरील क्वॉलिटी लॉजजवळ लाईन बॉयचा खून
पुणे : पुणे (Pune Crime News) सध्या गुन्हेगारीचे केंद्रबिंदू बनले आहे. सध्या पुण्यात गुन्ह्याचे प्रमाण खूप वाढले आहे. सिंहगड रस्त्यावर अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. लाईन बॉय विजय ढुमे यांचा धारदार हत्याराने आणि कोयत्याने सपासप वार करून खून झाला आहे. ही घटना सिंहगड रोडवरील क्वॉलिटी लॉजजवळ शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या