Gautami Patil Video : डान्सर गौतमी पाटीलचा झाडामागील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
मुंबई : सबसे कातील गौतमी पाटील.. गौतमी पाटील (Gautami Patil Video) आणि वाद हे समीकरणच बनलं आहे. गौतमी पाटीलचा ज्या ठिकाणी कार्यक्रम असतो त्या ठिकाणी काहीतरी राडा नक्कीच होत असतो. सोशल मीडियावर गौतमीचा (Gautami Patil Video) खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिची क्रेझ लोकांमध्ये अजूनही आहे. तिच्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. नुकताच तिने इंन्स्टाग्रामवर