Hockey Sports Tournament : जिल्हास्तरीय नेहरू हॉकी क्रीडा स्पर्धेचे आयोजन
पुणे : जिल्हास्तरीय नेहरू हॉकी क्रीडा स्पर्धेचे १० ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी १ ते ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या निर्देशानुसार २०२२-२३ या वर्षात राष्ट्रीय स्तरावरील नेहरू कप स्पर्धेचे आयोजन २ सप्टेंबर २०२२ पासून