शेअर बाजार: क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये गडगडाट;हजारो नोकर्या धोक्यात
शेअर बाजार:क्रिप्टो करन्सी मार्केट गेल्या आठ महिन्यांत 2 लाख कोटींपेक्षा अधिक प्रमाणात घटले आहे. बिटकॉइन आणि तिची जवळची प्रतिस्पर्धी असलेली इथरियम या दोन्ही करन्सींचे बाजार भांडवल अनुक्रमे 400 अब्ज आणि 140 अब्ज एवढे घसरले आहे. त्यांच्या सर्वोत्तम मूल्याच्या 70 टक्क्यांनी खाली घसरलेले हे मूल्य आहे. तज्ज्ञांच्या मते, क्रिप्टो करन्सीच्या किमतीतील घसरण महागाईच्या दबावामुळे होते. युक्रेन