ICC Ranking : आयसीसी ODI क्रमवारीत रोहित शर्माने घेतली मोठी झेप; बाबर आझमचे स्थान धोक्यात?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात सुरु असलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत (ICC Ranking) टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तीन सामन्यात रोहितने 217 धावा केल्या आहेत. सध्या तो भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याच्या या कामगिरीचा त्याला फायदा झाला आहे. रोहित शर्माने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. 10