#CRIME : मथुरेत कौटुंबिक कलहाला कंटाळून आईने दोन मुलींना पाजले विष; स्वतः केली आत्महत्या, एका मुलीचा मृत्यू
उत्तर प्रदेश : उत्तरप्रदेश मधील मथुरा येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक कलहाला कंटाळून एका महिलेने आपल्या दोन मुलींना विष पाजले. या महिलेला तीन मुली असल्याची माहिती मिळते. तिसऱ्या मुलीने विष प्यायले नव्हते, त्यामुळे ती बचावली आहे. यामध्ये या दोन मुली पैकी एका मुलीचा आणि या महिलेचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,