पुणेकरांनो ! ‘थर्टी फर्स्ट’ च्या रात्री पुण्यात 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त ; हुल्लडबाजांनी सावध राहा
पुणे : कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दोन वर्षांनी यंदा नववर्षाचे स्वागत उत्साहात करता येणार आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची नजर राहणार आहे. शहरात ‘थर्टी फर्स्ट’ च्या रात्री सुमारे 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त रस्त्यावर तैनात असणार आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी विविध रेस्टॉरंट आणि खासगी रिसॉर्टमध्ये अनेकांनी पार्टी आणि सेलिब्रेशनच नियोजन केलं आहे. शहरात पोलिसांकडून