Corona News

Coronavirus : देशात कोरोनाचा धोखा वाढला ! देशभरात 2900 हून अधिक सक्रिय रुग्ण

Posted by - December 23, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात पुन्हा एकदा कोरोना (Coronavirus) संक्रमण वाढताना दिसत आहे. यामुळे लोकांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या नव्या JN1 सब-व्हेरियंटमुळे जगासह देशातही नव्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. भारतातही कोरोनाच्या नवा सब-व्हेरियंट JN1 ने हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सध्या देशात 2900

Share This News

सावधान : कोरोनानंतर आता H3N2 ने घेतला दोघांचा बळी; केंद्र सरकार अलर्ट मोडवर

Posted by - March 11, 2023

भारत : दोन वर्ष कोरोना ने जगभरात थैमान घातल्यानंतर आता H3N2 या विषाणून आपलं जाळं पसरवायला सुरुवात केली. त्यामुळे सावध होण्याची आवश्यकता आहे. H3N2 या विषानुने हरियाणा आणि कर्नाटकमध्ये दोन रुग्णांचा बळी घेतला आहे. त्यामुळे प्रशासन आता अलर्ट मोडवर आले आहे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च नुसार, गेल्या दोन ते तीन महिन्यात H3N2 प्रकाराच्या प्रकरणांमध्ये

Share This News

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतली कोविड टास्क फोर्सची बैठक; आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश

Posted by - December 28, 2022

पुणे : परदेशात वाढणारी कोविड-१९ रुग्णांची संख्या लक्षात घेता या साथरोगाला प्रतिबंध करण्यासाठी तसेच यातून निर्माण होऊ शकणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. कोविड-१९ बाबत जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय कोविड टास्कफोर्स समितीची बैठक दूरदृश्यप्रणालीद्वारे घेण्यात आली. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.

Share This News