Ministry of Mines : देशाच्या खनिज उत्पादनात 10.9% वाढ

Posted by - July 19, 2022

नवी दिल्ली : मे, 2022 महिन्यात खाण आणि खनिज क्षेत्राच्या खनिज उत्पादनाचा निर्देशांक 120.1 वर पोहोचला होता. मे 2021 मधील पातळीच्या तुलनेत ही वाढ 10.9% जास्त आहे. तर, एप्रिल-मे, 2022-23 या कालावधीतली एकत्रित वाढ, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 9.4 टक्के इतकी नोंदली गेली आहे. भारतीय खाण ब्युरोने जारी केलेल्या (IBM) च्या प्राथमिक आकडेवारीनुसार, मे

Share This News