Coal Scam : विजय दर्डा यांच्यासह तिघांना दिल्ली हायकोर्टाकडून जामीन मंजूर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप कोळसा घोटाळा (Coal Scam) प्रकरणात चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेले माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा आणि आणखी एका आरोपीला यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. दिल्लीतील विशेष न्यायालयाने बुधवारी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह मुलगा देवेंद्र दर्डा